Arogya Vibhag Bharti 2026 : महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई अंतर्गत खालील रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. हि विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने खाली नमूद केलेल्या तारखरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
16 फेब्रुवारी 2026 पासून 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
पदांचा तपशील
- ट्यूटर – 1100 जागा
- कनिष्ठ निवासी – 440 जागा
पात्रता व इतर निकष (Arogya Vibhag Recruitment 2026)
वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता व वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील :-
1) पासपोर्ट साईज फोटो,
II) जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा टीसी/जन्म प्रमाणपत्र),
III) फोटो आयडी/रहिवाशी दाखला
IV) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
अर्ज करण्याची पद्धत (Arogya Vibhag Bharti 2026)
इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून अर्ज सादर करावा, अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी आणि नंतरच पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा.
इतर महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत, उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
- या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहेत. मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित रहावे याची नोंद घ्यावी.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – Maharashtra Arogya Vibhag Bharti 2026
1.ही भरती कोणत्या संस्थेसाठी आहे?
महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या संचालनालयत भरती आहे
2.अर्ज कधी सुरु होणार आहेत?
दि.16 फेब्रुवारी ते दि.23 फेब्रुवारी 2026
3.कोणती पदे भरली जाणार आहेत?
वर नमूद केलेल्या विविध पदांसाठी भरती आहे
4.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन पद्धतीने
5.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.
6.कागदपत्रे कोणती जोडायची आहेत?
जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र इत्यादी.