Close Visit MahaNews12

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत गट “क” संवर्गाच्या 222 जागांसाठी बंपर भरती सुरु

CSMC Recruitment 2026 : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

पदांचा तपशील व रिक्त जागा

  • गट “क” संवर्ग – 222 जागा (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उपअग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, चालक-यंत्रचालक (Driver Operator), उद्यान सहाय्यक/कृषि सहाय्यक, अनुरेखक (ट्रेसर), अग्निशामक व रोखपाल)

शैक्षणिक पात्रता व निकष

मान्यताप्राप्त संस्थेतून कमीत कमी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदानुसार वेगवेगळी अर्हता दर्शविण्यात आलेली असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा | Patbandhare Vibhag Bharti

अर्ज करण्याची पद्धत

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची तारीख

17 फेब्रुवारी पासून 18 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

मासिक वेतन

निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 18000 रुपये मानधन देण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अधिकृत संकेतस्थळ : https://chhsambhajinagarmc.org/

1773 रिक्त जागा | ठाणे महानगरपालिकेत बंपर भरती | Thane Mahanagarpalika Bharti

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (CSMC Bharti 2026)

  1. उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव, ठळक अक्षरात मराठी मधे माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  2. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
  3. जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमुद करावे.
  4. अर्जात उमेदवाराची इतर माहिती देखील पूर्ण व अचूक भरणे आवश्यक आहे. उदा. लिंग, प्रवर्ग, जात, नोदणी क्रमांक असल्यास इत्यादी बाबतची माहिती नमूद करावी.
  5. अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसेब नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत करणे आवश्यक आहे.
  6. अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःच्या वैध ई-मेल आयडी/पर्याय ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा कमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा कमांक नमूद करणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पदभरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत चालू ई-मेल व संकेतस्थळावरील माहिती वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  7. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास आहे किंवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे. असल्यास त्याबाबतचे विहित प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
  8. उमेदवाराने आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

2.एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
एकूण 222 पदांसाठी भरती होणार आहे.

3.पदांची नावे कोणती आहेत?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उपअग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, चालक-यंत्रचालक (Driver Operator), उद्यान सहाय्यक/कृषि सहाय्यक, अनुरेखक (ट्रेसर), अग्निशामक व रोखपाल

4.शैक्षणिक पात्रता काय आहे?
किमान 10वी उत्तीर्ण असावा.

5.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह सादर करायचा आहे.

Leave a Comment