MMRDA Bharti 2026 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- सहाय्यक अभियंता श्रेणी – 1
- सहाय्यक अभियंता श्रेणी – 2 /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार)
- सहाय्यक समाज विकास अधिकारी
- सहाय्यक विधी अधिकारी
- उपनियोजक
- उद्यान विद्या सहाय्यक
- सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक
- उप लेखापाल
- लघु टायपिस्ट
- जमीन सर्वेक्षक
- संगणक तंत्रज्ञ
पदसंख्या
- एकूण – 235 रिक्त जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 20 मार्च 2026
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावे.
वयोमर्यादा
- कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क
- खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये
- मागास प्रवर्गासाठी 900 रुपये
- अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये
- माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.
नोकरीचे ठिकाण
- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
पगार
- यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार देण्यात येणार आहे, कमीत कमी 38,600 ते 1,77000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन संगणक आधारित चाचणी (CBT), कौशल्य चाचणी / ट्रेड टेस्ट (स्टेनोग्राफर आणि सर्व्हेअरसाठी), कागदपत्र पडताळणी.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- दभरतीच्या आवश्यक त्या सूचना व सुधारणा वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
- उमेदवारांवरा कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |