Jalsampada Vibhag Bharti 2026 : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात भीमा विकास विभाग सोलापूर ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
पदसंख्या
- एकूण – 3 रिक्त जागा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 19 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 25 फेब्रुवारी 2026
नोकरीचे ठिकाण
- सोलापूर
ऑनलाइन अर्ज पाठविण्यासाठी ईमेल पत्ता
ऑफलाईन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता
- कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग, क्रमांक दोन, सोलापूर जिल्हा उद्योग केंद्र जवळ, मोहिते नगर, होटगी रोड, सोलापूर- 413003
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 25 फेब्रुवारी 2026
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची निवड हि मुलाखतीद्वारे होईल.
पदांचा तपशील
- से.नि. अधिकारी-अभियंता
मुलाखतीचा पत्ता
- सदर पदाच्या मुलाखती 3 मार्च 2026 रोजी अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर,सिंचन भवन गुरुनानक चौक, सोलापूर येथे सकाळी 11.00 वाजता होतील.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेले अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज ईमेल पद्धतीने ईमेलद्वारे अथवा प्रत्यक्ष सादर करायचे आहेत, सादर करतेवेळी अर्जाच्या पाकिटावर कनिष्ठ अभियंता या पदावर करार पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहायचे आहे.
- ईमेलद्वारे अर्ज सादर करतेवेळी पीडीएफ स्वरूपात सर्व कागदपत्रांसह सादर करायचा आहे.
- जाहिरातीत दिलेल्या पदसंख्येत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता यांना राखून ठेवण्यात आलेला आहे
- अर्ज करणाऱ्या उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविलेला नसावा.
- मुलाखती करिता पात्र उमेदवारांना पत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल व ब्रह्मणध्वनीवर लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल.
- उमेदवारांनी आपल्या वैयक्तिक माहितीत त्यांचा ईमेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक आहे तसेच मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग क्रमांक दोन सोलापूर यांच्या सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल,अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक ई-मेलवर कळविण्यात येईल.
- सदर नियुक्ती आवश्यक सिंचन व बांधकाम कामासाठी करण्यात येत असून त्यासाठी योग्य उमेदवार न भेटल्यास काही पदे रिक्त ठेवण्याचा अधिकार समितीचा आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |