Close Visit MahaNews12

8वी पासवर भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी बंपर भरती | Bhartiy Dak Vibhag Bharti

Bhartiy Dak Vibhag Bharti 2026 : 8 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !! भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई येथे विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • कुशल कारागीर
  • एमव्ही मेकॅनिक
  • एमव्ही इलेक्ट्रिशियन
  • टर्नर
  • वेल्डर
  • टायरमन
  • लोहार

पदसंख्या

  • एकूण – 22 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणार आहे.{SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट}
पगार India Postal Department Bharti
  • निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार 19,900/- (Level 2 in the pay Matrix as per 7th CPC) दिला जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 31 मार्च 2026.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस,134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वर, मुंबई 400018.

शैक्षणिक पात्रता Mail Motor Service Mumbai Bharti 2026

  • या भरतींमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 8 वी पास असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bhartiy Dak Vibhag)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Leave a Comment