Railway Loco Pilot Recruitment 2026 : भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत लोको पायलट पदासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- असिस्टंट लोको पायलट
पदसंख्या Indian Railways Department
- एकूण – ११२७ रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- संपूर्ण भारतभर असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण+ आयटीआय/डिप्लोमा कोर्स असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार Railway Loco Pilot Recruitment 2026
- यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 19900 पर्यंत दिला जाणार आहे.
वयोमर्यादा
- तर यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
- उमेदवाराने अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 15 मे 2026 असणार आहे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 11 एप्रिल 2026, रात्री 233:59.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना RRB ALP Bharti 2026
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही तसेच इतर पद्धतीने आलेले अर्ज देखील रद्द करण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्ज सादर करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची ठरल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे इतर सर्व अधिकार रेल्वे विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |