Close Visit MahaNews12

दक्षिण मध्य रेल्वेत 10 वी पासवर 2801 जागांसाठी नोकरीची संधी | South Central Railway Bharti 2026

South Central Railway Bharti 2026 :  रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! दक्षिण मध्य रेल्वेत शिकाऊ उमेदवारांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • शिकाऊ (अप्रेंटिस)

पदसंख्या

  • एकूण – 2801 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण+ आयटीआय/डिप्लोमा कोर्स असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

  • तर यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 15 वर्षे व जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

8वी पासवर भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी बंपर भरती

अर्ज शुल्क South Central Railway Apprentice Bharti 2026

  • अर्ज शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी – 100 /-
  • SC/ST/PWD/महिला साठी – कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

निवड प्रक्रिया

  • यामध्ये उमेदवाराची निवड ही मेरिट लिस्ट नुसार होणार आहे.

अर्ज पद्धती SCR Apprentice Bharti 2026

  • उमेदवाराने अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
  • 12 मार्च 2026 असणार आहे.
 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 11 एप्रिल 2026, रात्री 23:59.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही तसेच इतर पद्धतीने आलेले अर्ज देखील रद्द करण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्ज सादर करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची ठरल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार रेल्वे विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

Leave a Comment