CNP Nashik Bharti 2026 : करन्सी नोट प्रेस नाशिक येथे विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- कल्याण अधिकारी (Welfare Officer)
- कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician)
- सचिवालयीन सहाय्यक
- कलाकार (ग्राफिक डिझाईन)
- पर्यवेक्षक (Supervisor) आणि इतर
पदसंख्या
- एकूण – 534 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार Currency Note Press Nashik Recruitment 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 18,780 ते 1,03,000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणार आहे.
Online अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 20 एप्रिल 2026 (ऑनलाइन अर्ज 20 एप्रिल 2026 पासून सुरू होतील)
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 19 मे 2026 असणार आहे.
अर्ज पद्धती CNP Nashik Bharti 2026
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यात सादर करायचे आहेत, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज तसेच अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून भरावयाची सर्व माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे याची खात्री करावी व नंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यातच सादर करायचा आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे इतर सर्व अधिकार CNP कडे राखून ठेवण्यात आलेले आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.हि भरती कुठे आहे?
Ans : करन्सी नोट प्रेस नाशिक येथे राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 18780 व जास्तीत जास्त 103000 हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.