Close Visit MahaNews12

केंद्रीय राखीव पोलीस दलात 10 वी पासवर तब्बल 9,175 जागांसाठी मेगा भरती | CRPF Constable Bharti 2026

CRPF Constable Bharti 2026 : केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण गरजेचे आहे,सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी .

पदसंख्या

  • एकूण – 9175 रिक्त जागा
  • महाराष्ट्र राज्यात – 688 रिक्त जागा

पदांचा तपशील

  • कॉन्स्टेबल (तांत्रिक, कारागीर आणि पायनियर)

पगार CRPF Constable Bharti 2026

  • यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 21700 ते 69100 पर्यंत देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारतभर असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे .
online अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
  • 20 एप्रिल 2026 असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 19 मे 2026 असणार आहे.

अर्ज शुल्क CRPF

  • सर्वसाधारण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इतर मागासवर्गीय पुरुष उमेदवार – 100
  • अनुसूचित जाती/जमाती, महिला (सर्व प्रवर्गातील) उमेदवार आणि माजी सैनिक: अर्ज शुल्क नाही.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: ही भरती कोणासाठी आहे?
उत्तर: कॉन्स्टेबल (तांत्रिक, कारागीर आणि पायनियर) पदांसाठी भरती आहे.

प्रश्न 2: एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण 9175 जागा

प्रश्न 3: शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रश्न 4: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान 21 वर्षे आणि कमाल 27 वर्षे; शासकीय नियमानुसार सूट लागू.

प्रश्न 5: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Leave a Comment