Close Visit MahaNews12

महाराष्ट्रामध्ये नवीन 20 जिल्हे आणि 81 तालुक्याची निर्मिती;फायनल लिस्ट जाहीर | New district in Maharashtra state

New district Maharashtra 2026 : महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती मिळण्यासाठी 20 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित करण्यात आलेली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या 35 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्याचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत ते येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवीन कोणकोणते जिल्हे होणार आहेत त्याची यादी आपण पाहूयात यामध्ये 20 जिल्ह्याचा समावेश आहे ज्यातून पहिले काही मोठे तालुके होते त्याचा आता जिल्हा म्हणून महाराष्ट्र राज्यात समावेश केला जाणार आहे. या अगोदरचे 36 आणि हे 20 असे एकूण 56 जिल्हे महाराष्ट्रात होणार आहे याबाबत अधिकृत घोषणा काही दिवसांमध्ये होऊ शकते.

रेल्वेमध्ये 22,195 पदांची मेगा भरती सुरु! येथे करा ऑनलाईन अर्ज | Railway Recruitment 2026

महाराष्ट्राची थोडक्यात माहिती

महाराष्ट्राची स्थापना 01 मे 1960 रोजी झाली त्यावेळी राज्यात फक्त 25 जिल्हे होते त्यानंतर पुढील काळात वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय गरजा मुळे नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. 2014 ला ठाणे जिल्ह्याचे विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला. 2018 मध्ये राज्य सरकारच्या समितीने 20 नव्या जिल्ह्याचा प्रस्ताव सादर केला होता सध्याच्या प्रस्ताव त्यापैकी भौतिक जिल्ह्यांचा समावेश आहे.

नवीन जिल्हा मुळे होणारे फायदे

प्रशासन सुलभ आणि कार्यक्षम होईल- प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाल्याने प्रशासन अधिक चपळ आणि प्रभावी बनेल
स्थानिक विकासाला गती मिळेल – गावागावापर्यंत विकास पोहोचेल रोजगार शिक्षण आरोग्य यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

नागरिकेच्या समस्या लवकर सुटतील – प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनासाठी विशेष लक्ष केंद्रित करता येईल त्यामुळे नागरिकाच्या समस्या सुद्धा जलद गतीने सुटणाऱ्या आहेत.नवीन जिल्हे तयार करण्यासाठी जवळपास एका जिल्ह्याला 350 कोटी रुपये खर्च येणार आहे, परंतु येत्या काही काळामध्ये हे जिल्हे तयार होऊ शकतात अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
महसूल विभागात 1700 तलाठी पदांसाठी नवीन भरती;पहा PDF | Maharashtra Talathi Bharti 2026

नवीन जिल्ह्यामुळे येणाऱ्या आव्हाने आणि अडचणी

नवीन जिल्ह्याचे निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक गरजेचे आहे जिल्ह्याचे मुख्यालय सरकारी कार्यालय त्याच्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणारे भांडवल याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहेत याशिवाय प्रशासकीय पुनर्रचना करणे हे सुद्धा आव्हानात्मक काम ठरू शकते.

संपूर्ण जिल्हे व तालुक्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

FAQ

प्रश्न 1: महाराष्ट्रात किती नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे?
उत्तर: एकूण 20 नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे.

प्रश्न 2: सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
उत्तर: सध्या 36 जिल्हे आहेत. नवीन 20 जिल्हे मिळून एकूण 56 जिल्हे होतील.

प्रश्न 3: हे नवीन जिल्हे कसे तयार होणार आहेत?
उत्तर: विद्यमान मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून, काही प्रमुख तालुक्यांना स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रश्न 4: या प्रस्तावाची अधिकृत घोषणा झाली आहे का?
उत्तर: अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, पण ती येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

प्रश्न 8: महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
उत्तर: महाराष्ट्र राज्याची स्थापना 01 मे 1960 रोजी झाली.

Leave a Comment