Close Visit MahaNews12

AIIMS मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 2551 जागांसाठी मेगा भरती | AIIMS Recruitment 2026

AIIMS Recruitment 2026 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) मध्ये नर्सिंग ऑफिसर पदासाठी मेगा भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती भारतातील विविध AIIMS संस्थांमध्ये राबविण्यात येणार असून एकूण 2551 नर्सिंग ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

भारतातील सरकारी नर्सिंग नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • नर्सिंग ऑफिसर

पदसंख्या AIIMS Recruitment 2026

  • एकूण – 2551 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता 

  • B.Sc (Hons.) Nursing/B.Sc (Nursing) किंवा किंवाGNM डिप्लोमा +किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटल मधील दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा

  • या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 मार्च 2026 रोजी कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
  • यामध्ये एससी एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे.

नोकरीचे ठिकाण

  • ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे.

अर्ज शुल्क

  • या भरती प्रक्रियेसाठी जनरल ओबीसी उमेदवारांना 3000 तर एस सी एस टी ई डब्ल्यू एस उमेदवारांना 2400  तर पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 16 मार्च 2026 असणार आहे

पगार 

  • निवड झालेल्या नर्सिंग ऑफिसरला सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) वेतन दिले जाते.
  • पे-बँड: 2 (Pay Band-2)
  • ग्रेड पे: 4600(Grade Pay 4600)
  • अंदाजित पगार: 44900 ते 142400 (अधिक भत्ते).

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
  • पदभरतीची इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment