Bhartiy Dak Vibhag Bharti 2026 : 8 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी !! भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई येथे विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- कुशल कारागीर
- एमव्ही मेकॅनिक
- एमव्ही इलेक्ट्रिशियन
- टर्नर
- वेल्डर
- टायरमन
- लोहार
पदसंख्या
- एकूण – 22 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणार आहे.{SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट}
पगार India Postal Department Bharti
- निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार 19,900/- (Level 2 in the pay Matrix as per 7th CPC) दिला जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 31 मार्च 2026.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस,134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वर, मुंबई 400018.
शैक्षणिक पात्रता Mail Motor Service Mumbai Bharti 2026
- या भरतींमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 8 वी पास असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bhartiy Dak Vibhag)
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |