Close Visit MahaNews12

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | BMC Recruitment 2026

BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात सादर करायचे आहेत.

तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेत व दिलेल्या वेळेत सादर करायचे आहेत.

पदाचा तपशील

  • मानसशास्त्रज्ञ/समुपदेशक
  • वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
  • कार्यक्रम आणि वित्त सहाय्यक

शैक्षणिक पात्रता

  • हे भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)

  • यामध्ये उमेदवाराला दरमहा 30000 ते 35000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

पदसंख्या

  • एकूण – 03 रिक्त जागा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

  • 25 मार्च 2026

अर्ज करण्याची सुरुवातीची शेवटची तारीख

  • 4 एप्रिल 2026

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

अधिकृत संकेतस्थळ  https://www.ctcphobmt.com/

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
  • पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन भरून सादर करण्याचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • कॉम्प्रिहेम्प्सिव थॅलािेमिया के अर, बालरोग रक्तदोष – कॅर्करोग आणि बोनमॅरो
    ट्रान्सप्लासटेशन कें द्र, बोमरवली (पू.)
मुलाखतीचे ठिकाण
  • एमसीजीएम – कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, पेडियाट्रिक हेमेटोलॉजी-ऑन्कोलॉजी आणि बीएमटी सेंटर, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०० ०६६.

👉👉एसटी महामंडळामध्ये 17450 जागांसाठी बंपर भरती जाहीर👈👈

सर्वसाधारण अटी व सूचना

  • अर्जावर स्वतःचे सध्याचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र स्वतःच्या स्वाक्षरीसह चिटकवण्यात यावे, स्वतःचा पोस्टचा पत्ता, पिनकोड क्रमांक सहित पूर्ण असावा आणि मोबाईल नंबर, ईमेल आयडी सह पूर्ण नमूद करण्यात यावा.
  • अर्जाचा नमुना आणि वैयक्तिक माहितीपत्रक रिक्त असलेल्या पदांसहित BMC महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे/अर्ज नमुना जाहिरातीत देखील देण्यात आलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जाचा नमुना आणि माहितीपत्रकाच्या प्रिंट आउट काढाव्यात आणि अर्ज त्या पद्धतीने भरावा.
  • जाहिरातीमध्ये दिलेली पदांची संख्या आवश्यकतेनुसार कमी करण्यात येईल.
  • उमेदवारांनी स्वतः निश्चित करावयाचे आहे की ते आवेदित पदांच्या सर्व अर्हता व अटी पूर्ण करतात. उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. नेमणूक झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राटी तत्वावरील नियुक्ती रद्द करण्यात येईल.
PDF जाहिरात येथे क्लिक करा -1, येथे क्लिक करा – 2
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 30000 ते 35000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

Leave a Comment