CRPF Constable Bharti 2026 : केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण गरजेचे आहे,सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी .
पदसंख्या
- एकूण – 9175 रिक्त जागा
- महाराष्ट्र राज्यात – 688 रिक्त जागा
पदांचा तपशील
- कॉन्स्टेबल (तांत्रिक, कारागीर आणि पायनियर)
पगार CRPF Constable Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 21700 ते 69100 पर्यंत देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण
- संपूर्ण भारतभर असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे .
online अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 20 एप्रिल 2026 असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 19 मे 2026 असणार आहे.
अर्ज शुल्क CRPF
- सर्वसाधारण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इतर मागासवर्गीय पुरुष उमेदवार – 100
- अनुसूचित जाती/जमाती, महिला (सर्व प्रवर्गातील) उमेदवार आणि माजी सैनिक: अर्ज शुल्क नाही.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: ही भरती कोणासाठी आहे?
उत्तर: कॉन्स्टेबल (तांत्रिक, कारागीर आणि पायनियर) पदांसाठी भरती आहे.
प्रश्न 2: एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण 9175 जागा
प्रश्न 3: शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न 4: वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: किमान 21 वर्षे आणि कमाल 27 वर्षे; शासकीय नियमानुसार सूट लागू.
प्रश्न 5: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.