Close Visit MahaNews12

8वी,10वी पासवर शिपाई, ड्रायव्हर,चौकीदार,सफाईवाला इतर पदांसाठी मेगा भरती | ECHS Bharti 2026

ECHS Bharti 2026 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! माजी सैनिक योगदान आरोग्य योजनेअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास पदानुसार अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत, ECHS अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

This recruitment has been announced under ECHS Mumbai & Thane, a golden opportunity for candidates seeking government jobs. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and attend the interview on the date given below along with all the necessary documents.

 

भरतीचा विभाग : हि भरती माजी सैनिक योगदान आरोग्य योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, दंत स्वच्छता तज्ञ, डीईओ/सीएलके, ड्रायव्हर, चौकीदार, फेमेल अटेंडंट व शिपाई
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 8 वी पास असणे गरजेचे आहे सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी,
अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज सादर करावेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

 

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता (ECHS Mumbai Bharti 2026)

▪️शिपाई, पहारेकरी,सफाईगार व इतर – 13 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 08वी पास पासून पुढे
▪️अनुभव : अनुभवाची आवश्यकता नाही, असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

महावितरण भरती 2025 | 300 रिक्त जागा | कमीत कमी 10वी पास आवश्यक | Mahavitaran Bharti 2025

नोकरीचे ठिकाण : मुंबई व ठाणे
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 21800 ते 95000 पर्यंत पदानुसार देण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे
अधिकृत संकेतस्थळ : https://www.echs.gov.in/

अर्ज सादर करण्याचा पत्ता : Station Headquarters ECHS Mumbai Upnagar, INS Tanaii. Sion Trombay Road, Mankhurd, Mumbai 400088
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2026
मुलाखतीची पत्ता : Station Headquarters ECHS Mumbai Upnagar, INS Tanaii. Sion Trombay Road, Mankhurd, Mumbai 400088

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ECHS Bharti 2025)

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
◾ही उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत.
◾दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज तसेच दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.
◾उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा खर्च दिला जाणार नाही, त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी यायचे आहे.
◾इतर सविस्तर माहिती उमेदवारांसाठी अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
◾भरतीचे इतर सर्व अधिकार ECHS कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिक माहिती येथे क्लिक करा

 

Leave a Comment