Indian Bank Bharti 2026 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, इंडियन बँक विभागीय कार्यालयात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेस सादर करायचे आहेत.
पदसंख्या Indian Bank Bharti 2026
- एकूण – 350 रिक्त जागा
पदांचा तपशील
- व्यवस्थापक
- वरिष्ठ व्यवस्थापक
- सहायक व्यवस्थापक
वयोमर्यादा
- कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत जास्त 45 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
CSIR अंतर्गत 10 वी पासवर विविध पदांसाठी नोकरीची संधी !!
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मिळून जाहिरात वाचावी
अर्ज करण्याची पद्धत
- इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्ज सादर करावेत.
पगार Bank Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 48480 व जास्तीत जास्त – 105280 पर्यंत देण्यात येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 28 एप्रिल 2026 असणार आहे.
अर्ज शुल्क
- सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी – 1000/-,एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/माजी सैनिक प्रवर्गासाठी -175/-
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- योग्य आणि पात्र प्रकरणांच्या बाबतीत, वर नमूद केलेल्या पात्रतेच्या कोणत्याही आवश्यकता आणि अटी, व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीनुसार शिथिल केल्या जाऊ शकतात. कोणतेही कारण न देता वरील जाहिरात केलेली जागा भरण्याचा किंवा न भरण्याचा अधिकार Bank कडे आहे.
- कोणत्याही सूचनेशिवाय कधीही उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
- उमेदवाराने कोणत्याही प्रकारची फसवणूक, गैरव्यवहार, गैरवर्तन केल्याचे आढळल्यास, उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
- इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन सादर करायचे आहेत.
2.पगार किती मिळेल?
Ans : यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 48480 व जास्तीत जास्त – 105280 पर्यंत देण्यात येणार आहे.
3.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी – 1000/-,एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/माजी सैनिक प्रवर्गासाठी -175/-