Janata Sahakari Bank Bharti 2026 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत लिपिक पदासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- लिपिक
पदसंख्या
- एकूण 60 रिक्त जागा
वयोमर्यादा Janata Sahakari Bank Bharti
- या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 22 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे.
ऑनलाइन परीक्षेचे अर्ज शुल्क
- 1180 रुपये +लागू बँक शुल्क
RBI मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी 650 रिक्त जागांवर मेगा भरती;पगार 46,029 रुपये | RBI Assistant Bharti 2026
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईनच सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
- सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
- उमेदवाराकडे एमएससीआयटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 20 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 02 मार्च 2026
नोकरीचे ठिकाणी
- सातारा
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 2000 रूपये बँक खात्यावर जमा!
पगार Janata Sahakari Bank Bharti 2026
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 6500 व जास्तीत जास्त 11000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
- उमेदवाराने अर्जामध्ये सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे, तसेच एमएससीआयटी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांस कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेतील लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवारांनी भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- लिपिक पदाच्या भरती बाबत अटी व शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार बँक व्यवस्थापन यांना राहतील.
- उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या संकेतस्थळावरूनच सादर करायचे आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ (RBI Assistant Recruitment 2026)
प्रश्न 1: या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: किमान पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न 2: या पदासाठी किती पगार मिळेल?
उत्तर: कमीत कमी 6500 व जास्तीत जास्त 11000 पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
प्रश्न 3: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज विहित नमुन्यात भरून ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
प्रश्न 4: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 02 मार्च 2026 आहे.