Close Visit MahaNews12

जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणनेसाठी 10वी पासवर मोठी भरती सुरु | Jilhadhikari Karyalay Bharti 2026

Jilhadhikari Karyalay Bharti 2026 : जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  • आवश्यकः मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • इच्छितः १)सेवानिवृत्त शासकिय कर्मचारी असल्यास प्राधान्य
  • भाषाज्ञान: मराठी, इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा (वाचणे, लिहिणे, बोलणे) मध्ये अस्खलितता (Fluency) आवश्यक आहे.
  • आवश्यक अनुभव: 1) उच्च गुणांकास व उच्च शिक्षणास प्राधान्य, 2) संगणकाचे इतर कोर्स केलेले असल्यास प्राधान्य , 3) शासकीय/निमशासकीय कार्यालयात काम केले असल्यास प्राधान्य

आवश्यक कागदपत्रे

  • किमान शैक्षणिक अर्हता व त्यावरील शैक्षणिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला /जन्म दाखला
  • तीन वर्षाचा अनुभव त्यातील किमान दोन वर्ष अनुभव आपत्ती व्यवस्थापनातील असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • प्रकल्प हाताळण्याचा पूर्वानुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र
  • लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.

पदांचे नाव (Collector Office Bharti 2026)

  • टेक्निकल असिस्टंट – 14 जागा
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 01 जागा
नोकरीचे ठिकाण

तहसील व नगरपरिषद कार्यालय, जिल्हा वाशीम

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज 24 फेब्रुवारी 2026 पूर्वी पोहचतील अश्या बेताने नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑनलाईन पद्धतीने rdewashim@gmail.com या ईमेल आयडीवर विहित नमुन्यातील अर्ज भरून पाठवायचे आहेत.

पगार

या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला18000-25000  मानधन देण्यात येईल याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

उमेदवारांसाठी सूचना (Jilhadhikari Karyalay Bharti 2026)

  • ABP च्या विषगगत क्षेत्रांशी (thematie areas) संरेखित विकास धोरणे तगार करण्यासाठी आग्गि अंमलात आणण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांशी सहयोग करणे.
  • प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि जमिनीवरील माहिती गोळा करण्यासाठी नियमितपणे फील्ड भेटी देणे.
  • विकासात्मक उपक्रम ऑप्टिमाइझ करण्यासाठी डेटाचे विश्लेषण करणे आणि BLOS, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना पुराव्यावर आधारित शिफारसी प्रदान करणे.
  • स्थानिक समुदायाला सक्षम करण्यासाठी कार्यशाळा, जागरूकता मोहिम आणि कौशल्य निर्माण कार्यक्रम आयोजित करणे.
  • राज्य आणि नीती आयोगाला समस्या, आव्हाने आणि आवश्यक मदतीची माहिती त्वरित देणे. तसेच, जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या इतर कोणत्याही कामात सहकार्य करणे.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यता प्राप्त विद्यापीठातून  पदव्युत्तर पदवी आवश्यक.

2.वयोमर्यादा काय आहे?
उमेदवाराचे वय 38 वर्षांपेक्षा कमी असावे

3.अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4.अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?
ऑनलाईन पद्धतीने rdewashim@gmail.com या ईमेल आयडीवर विहित नमुन्यातील अर्ज भरून पाठवायचे आहेत.

Leave a Comment