Close Visit MahaNews12

कोकण रेल्वेत 190 रिक्त जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! त्वरित अर्ज करा | Konkan Railway Bharti 2026

Konkan Railway Bharti 2026 : रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी ! कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 190 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस

पदसंख्या

  • एकूण – 190 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता (KRCL Bharti 2026)
  • या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
वयोमर्यादा
  • या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क (Konkan Railway Bharti 2026)

  • इतर प्रवर्गासाठी 100 रुपये
  • अनुसूचित जाती/जमाती/महिला/अल्पसंख्यांक/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 21 मार्च 2026 असणार आहे.

पगार (Konkan Railway Corporation Limited)

  • उमेदवारांना पगार हा पदानुसार देण्यात येणार आहे (8000 ते 9000)

अधिकृत वेबसाईट

https://konkanrailway.com/

महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करावेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तसेच ऑफलाईन अर्ज रद्द करण्यात येतील.
  • अर्ज करण्याच्या इतर सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

 

Leave a Comment