NCI Bharti 2026 : राष्ट्रीय कॅन्सर संस्थेत “ड्रायव्हर” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांची थेट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.
उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
पदांचा तपशील
- ड्राइवर (वाहनचालक)
पदसंख्या
- एकूण – 10 रिक्त जागा
पात्रता NCI Bharti 2026
- उमेदवाराला ड्रायव्हिंगचा दोन वर्षाचा अनुभव असावा.
- वाहन चालविण्याचा परवाना, ओळखपत्र अनिवार्य / वाहतुकीचे नियम आणि कायदे यांचे उत्तम ज्ञान
नोकरीचे ठिकाण
- नागपूर
निवड प्रक्रिया NCI Nagpur
- उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
- 28 मार्च 2026, शनिवार (सकाळी १०:०० ते दुपारी १:०० दरम्यान).
मुलाखतीचा पत्ता
- राष्ट्रीय कर्करोग संस्था, खसरा क्रमांक २५, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा-जामठा, नागपूर.
अर्ज पद्धती
- ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीद्वारे होणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ – http://ncinagpur.in/
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराला सर्व प्रकारची वाहने (कार, बस ,ॲम्बुलन्स) चालवायचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा.
- पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल, मुलाखतीला जाताना उमेदवाराकडे स्वतःचा अपडेटेड बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, पणजीकरण कार्ड,अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि सॅलरी स्लिप असणे आवश्यक आहे.
- सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या टोल फ्री नंबर तसेच ई-मेल पत्त्यावर संपर्क साधा साधावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
वाहन चालक पदासाठी
2.किती पदांसाठी भरती आहे?
10 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
4.पगार किती मिळेल?
नियमानुसार दिला जाणार आहे.
5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे.