Close Visit MahaNews12

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 जागांसाठी बंपर भरती | PNB Recruitment 2026

PNB Recruitment 2026 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

वयोमर्यादा

  • यामध्ये उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्षे व जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत.

पदसंख्या

  • यामध्ये एकूण पदसंख्या 5138 असून त्यामध्ये महाराष्ट्रात 232 जागा राखून ठेवण्यात आलेली आहेत.

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक असणार आहे.

पदांचा तपशील

  • अप्रेंटिस

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 24 फेब्रुवारी 2026

पगार

  • यामध्ये उमेदवाराला पगार कमीत कमी 12300 ते 15000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क
  • अर्ज शुल्क कमीत कमी 236 व जास्तीत जास्त 994 रुपये असणार आहे (आरक्षणानुसार अर्धशुल्क आकारण्यात आलेले आहे)

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावेत इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जसोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत इतर आवश्यक ती सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
ही भरती अप्रेंटिस पदांसाठी आहे.

2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026

3.अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4.वेतन किती मिळेल?
पदानुसार 12300 ते 15000 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
ठाणे, महाराष्ट्र

Leave a Comment