Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य
- अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत
- अभियांत्रिकी इंटर्न – यांत्रिकी
- माळी
पात्रता व इतर निकष (PMC Recruitment 2026)
- वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्या प्रमाणे पात्रता व वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे,पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत (PMC)
- ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
पदसंख्या
- एकूण – 255 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- पुणे
पगार (Pune Mahanagarpalika Bharti 2026)
- यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 15000 हजार पर्यंत देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 10 फेब्रुवारी 2026
इतर महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत, उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PMC भरती 2026
1.ही भरती कोठे होणार आहे?
ही भरती पुणे येथे होणार आहे.
2.मुलाखती कधी होणार आहेत?
28 व 29 जानेवारी 2026.
3.कोणती पदे भरली जाणार आहेत?
अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य, अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत, अभियांत्रिकी इंटर्न – यांत्रिकी, माळी.
4.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
5.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.
6.ही भरती किती जागांसाठी होणार आहे ?
ही भरती 255 जागांसाठी होणार आहे.