Close Visit MahaNews12

भारतीय रेल्वेत 10वी पासवर लोको पायलटच्या तब्बल 11,127 जागांसाठी मेगा भरती | Railway Loco Pilot Recruitment 2026

Railway Loco Pilot Recruitment 2026 : भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत लोको पायलट पदासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • असिस्टंट लोको पायलट
पदसंख्या Indian Railways Department
  • एकूण – ११२७ रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
  • संपूर्ण भारतभर असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण+ आयटीआय/डिप्लोमा कोर्स असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार Railway Loco Pilot Recruitment 2026

  • यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 19900 पर्यंत दिला जाणार आहे.
वयोमर्यादा
  • तर यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

  • उमेदवाराने अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
  • 15 मे 2026 असणार आहे
 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 11 एप्रिल 2026, रात्री 233:59.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना RRB ALP Bharti 2026

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही तसेच इतर पद्धतीने आलेले अर्ज देखील रद्द करण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्ज सादर करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची ठरल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार रेल्वे विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

Leave a Comment