Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : महाराष्ट्र समाज कल्याण विभागात काही रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
पदांचा तपशील
- संगणक ऑपरेटर
पगार Samaj Kalyan Vibhag Bharti 2026
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पगार हा 20000 पर्यंत देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया
- उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
पदसंख्या
- एकूण – 02 रिक्त जागा
मुलाखतीची तारीख
- 17 एप्रिल 2026, सकाळी 11:00 वाजता.
राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा परिषद अंतर्गत 12 वी पासवर विविध पदांसाठी नोकरीची संधी !!
मुलाखतीचा पत्ता
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर बी विंग पहिला माळा रु. नं. १०१.
नोकरीचे ठिकाण Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti
- या भरती प्रक्रिया प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे मराठी व इंग्रजी टायपिंगचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Samaj Kalyan Vibhag Bharti 2026
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- ही भरती प्रक्रिया सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर या कार्यालयात कंत्राटी तत्वावर होणार आहे.
- उमेदवारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह मुलाखतीकरता दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.
- मुलाखतीला येण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, त्यांनी मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
- दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.
- उमेदवाराकडे किमान पाच वर्ष कार्यालयीन संगणक ऑपरेटर म्हणून काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
संगणक ऑपरेटर या पदांकरिता होणार आहे.
2.किती पदांसाठी भरती आहे?
02 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
4.पगार किती मिळेल?
दरमहा पगार 20000 पर्यंत देण्यात येणार आहे.