Close Visit MahaNews12

07 आणि 08 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद; आत्ताच GR आला | School Holidays February 2026

School Holidays February 2026 : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांना 2 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करता येईल तसेच फिरायला कुठे जायचं असेल तर खूप चांगली संधी चालणार आहे. शासनाने या सुट्ट्या जाहीर केल्या असून त्याविषयीचा शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे.

सुट्ट्या कधी मिळणार आहेत कशा मिळणार आहेत हे खाली तुम्ही पाहू शकणार आहात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या सुट्ट्या तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सुट्ट्याचा आनंद आता द्विगुणीत होणार आहे.

सुट्टी कधी

या आठवड्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2 दिवस सुट्ट्या राहणार आहेत, 07 फेब्रुवारी 2026 रोजी सुद्धा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे सुट्टी मिळणार आहे त्यामुळे सुट्ट्याचा हा आनंद विद्यार्थ्यांना लुटता येणार आहे.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सुट्ट्या कधी आणि कशामुळे मिळणार?

07 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे सर्व शाळांना सुट्टी असू शकते.

08 फेब्रुवारी 2026 रोजी रविवार असल्यामुळे रविवारची साप्ताहिक सुट्टी सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे यामुळे 2 दिवस सुट्ट्या चा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नवीन GR आला ! शाळेच्या सुट्ट्याची नवीन यादी जाहीर;उद्या.. | School Holidays List 2025

15 जानेवारी ची सुट्टी

07 फेब्रुवारी ची सुट्टी ही राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक असल्यामुळे देण्यात येणार असून या विषयीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

FAQ

1.फेब्रुवारीमध्ये सुट्ट्या कधी मिळणार आहेत?
👉 07,08 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्या मिळणार आहेत.

2. 07 फेब्रुवारी सुट्टी का मिळू शकते?
👉 राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक असल्यामुळे शाळांना सुट्टी मिळू शकते.

03.08 फेब्रुवारी सुट्टी कशामुळे आहे?
👉 रविवार असल्यामुळे साप्ताहिक सुट्टी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

05.या आठवड्यात एकूण किती सुट्ट्या मिळणार आहेत?
👉 2 सुट्ट्या मिळणार आहेत.

Leave a Comment