ऑर्डनन्स फॅक्टरी खडकी पुणे येथे विविध पदांसाठी बंपर भरती | Ordnance Factory Bharti 2026
Ammunition Factory Khadki Pune Bharti : दारुगोळा कारखाना खडकी (Ordnance Factory Bharti 2026) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. पदसंख्या एकूण – 40 … Read more