महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात विविध पदांसाठी नोकरीची संधी !! | Jalsampada Vibhag Bharti 2026
Jalsampada Vibhag Bharti 2026 : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात भीमा विकास विभाग सोलापूर ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे … Read more