Punjab National Bank Apprentices Bharti : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 जागांसाठी बंपर भरती
PNB Apprentices Bharti : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. वयोमर्यादा यामध्ये … Read more