RTE 01 किलोमीटरची अट रद्द;अर्ज दुरुस्ती करता येणार, मुदतवाढ जाहीर | RTE Admission Updates
RTE Admission Updates : आर टी ई (राईट टू एज्युकेशन ॲक्ट) म्हणजे शिक्षणाचा हक्क हा कायदा 2015 पासून अमलात आला असून सर्वांना चांगले शिक्षण मिळावे असा या कायद्याचा उद्देश आहे. 25 टक्के जागा या कायद्याअंतर्गत राखीव ठेवल्या जातात यामध्ये गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेमध्ये शिकण्याची संधी मिळत असते. नर्सरी पासून ते आठवीपर्यंत या कायद्याअंतर्गत विद्यार्थी … Read more