Thane Mahanagarpalika Bharti 2026 : ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे 51 जागांसाठी नोकरीची संधी
Thane Mahanagarpalika Bharti 2026 : ठाणे महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, बेलापूर रोड, कळवा, ठाणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने … Read more