Close Visit MahaNews12

उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे बंपर भरती, त्वरित अर्ज करा !!

Ulhasnagar

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026 : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर 23 फेब्रुवारी … Read more