Bombay High Court Bharti 2026 : बॉम्बे उच्च न्यायालयात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- सहयोगी
पदसंख्या
- एकूण- 28 रिक्त जागा
पगार
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 92960 ते 136520 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाणी
- ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे.
अर्ज शुल्क
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क म्हणून 1000 रुपये आकारण्यात आलेले आहेत.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 16 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 30 एप्रिल 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवारावर कुठल्याही प्रकारचा फौजदारी खटला नसावा.
- उमेदवाराला इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट स्पीड असणे आवश्यक आहे,टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे.
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.हि भरती कुठे आहे?
Ans : महाराष्ट्र येथे राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन सादर करायचे आहेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा पगार हा 92960 ते 136520 देण्यात येईल.