GGMC Mumbai Bharti 2026 : तरुणांना नोकरीची चांगली संधी !! ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने ई-मेलद्वारे सादर करायचे आहे.
ही भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर पीडीएफ स्वरूपात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचा आहे.
पदाचा तपशील
- डाटा एन्ट्री ऑपरेटर
- शिपाई
पदसंख्या Grant Government Medical College Mumbai
- एकूण – 12 जागा
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार कमीत कमी 7वी,10वी,12वी पास असणे आवश्यक आहे.
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
पाटबंधारे विभाग भरती 2026 | 2100 रिक्त जागा; अर्ज प्रक्रिया | Patbandhare Vibhag Bharti 2026
अर्ज पद्धती GGMC Mumbai Bharti 2026
- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता
नोकरीचे ठिकाण
- मुंबई
मासिक वेतन
- यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 6000 ते जास्तीत जास्त 10000 रुपये वेतन देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने सादर करायचे आहेत ही भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल वरून अर्ज आवश्यक ते त्या सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत अपलोड करायचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या ई-मेल वरून सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया GGMC Mumbai Recruitment 2026
- मुलाखती
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 21 जून 2026
मुलाखतीचा पत्ता (GGMC Mumbai Bharti 2026)
- लेखा कक्ष, एकत्रित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर ज.जी.समुह रुग्णालये, मुंबई. ४००००८
मुलाखतीची तारीख
- 24 जून 2026
अधिकृत वेबसाईट
सर्वसाधारण अटी व सूचना
- वरील नमूद पदांमध्ये पदांच्या संख्येमध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो.
- वरील कंत्राटी स्वरूपाची भरती प्रक्रिया असून राज्य शासनाकडून पदे नसल्याने कायमस्वरूपी समावेश होणार नाही.
- कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल.
- जाहिरातीमधील नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल करणे, पद भरणे किंवा न भरणे/ प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार हे संस्थेने राखून ठेवलेले आहेत.
- उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल, त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवाराने मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकित केलेल्या प्रति सह महात्मा ज्योतिराव फुले, जन आरोग्य योजना सर ज.जी. समूह रुग्णालय, मुंबई येथे उपस्थित राहायचे आहे.
- सदर भरती प्रक्रिये अंतर्गत निर्माण होणाऱ्या बाबींवर माननीय संस्था प्रमुख यांनी घेतलेली निर्णय अंतिम राहतील.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती GGMC Mumbai मध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या ई-मेल आयडीवर सादर करायचा आहे.
3.पगार किती मिळेल?
Ans : कमीत कमी 6000 ते जास्तीत जास्त 10000 रुपये वेतन देण्यात येईल.
4.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.