Close Visit MahaNews12

सफाईवाला,चालक व इतर पदांसाठी मेगा भरती; शिक्षणाची गरज नाही | ECHS Bharati 2026

ECHS Bharati 2026 : ECHS अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • सफाईवाला
  • चालक
  • महिला परिचारिका
  • डेटा एंट्री ऑपरेटर/लिपिक
  • प्रभारी अधिकारी
  • वैद्यकीय अधिकारी
  • दंत अधिकारी
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • नर्सिंग सहाय्यक
  • औषधशास्त्रज्ञ
  • दंत स्वच्छता/सहाय्यक

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार असणे साक्षर गरजेचे आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

पगार 

  • उमेदवारांना दरमहा पगार हा पदांनुसार वेगवेगळा दिला जाणार आहे, कमीत कमी 21800 ते 95000 पर्यंत.
पदसंख्या ECHS Ahilyanagar Bharti 2026
  • एकूण – 30 रिक्त जागा

चालक व इतर पदांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई मध्ये 10 वी पासवर भरती | MSC Bank Bharti 2026

नोकरीचे ठिकाण
  • अहिल्यानगर
अर्ज करण्याची पद्धत ECHS Recruitment 2026
  • उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • प्रति, प्रभारी अधिकारी, स्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल) अहिल्यानगर
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 09 जुलै 2026

अधिकृत वेबसाईट – https://www.echs.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना ECHS Bharati 2026

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.
  • अर्ज सादर करत असताना उमेदवारांनी शैक्षणिक अनुभव, जात दाखले, प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडायचे आहेत.
  • अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी तसेच चालू असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील.
  • सदर भरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे व सदर भरती प्रक्रिया पूर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचे अधिकार ECHS कडे राखून ठेवलेले आहेत.
  • सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, दंतवैद्यकीय सहायक/स्वच्छतापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, महिला परिचर, चालक, सफाई कामगार

2.शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2026

3.अर्ज कसा करायचा आहे?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

4.वेतन किती मिळेल?

21800 ते 95000 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

अहिल्यानगर

Leave a Comment