Nanded Mahanagarpalika Bharti 2026 : या महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधीक्षक
- फिजिशियन
- भूलतज्ज्ञ
- स्टाफ नर्स
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
- औषधनिर्माता
- शहर गुणवत्ता हमी समन्वयक
- वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या
- एकूण – 19 रिक्त जागा
पगार Nanded Mahanagarpalika Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा 17,000/- ते 70,000/- पर्यंत दिला जाईल.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 16 एप्रिल 2026.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 30 एप्रिल 2026.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- ट्रेनिंग हॉल, महानगरपालिका दवाखाना, जंगमवाडी, (लायन्स क्लब आय हॉस्पिटलच्या मागे), जंगमवाडी, नांदेड. पिन कोड: 431602.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 7 वी पासवर नोकरीची मोठी संधी !!
निवड प्रक्रिया
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
- 30 एप्रिल 2026.
मुलाखतीचा पत्ता Mahanagarpalika Bharti 2026
- खोली क्र. ३०१, ३रा मजला, मुख्य कार्यालय, मा. आयुक्तांचे दालन, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण नांदेड असणार आहे.
उमेदवारांसाठी सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चूकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे सर्व अधिकार महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
- उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी जायचे आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
ही भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, स्टाफ नर्स, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, औषधनिर्माता, शहर गुणवत्ता हमी समन्वयक, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी आहे.
2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026
3.अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
4.वेतन किती मिळेल?
उमेदवारांना दरमहा पगार 75000 रुपये पर्यंत मिळणार आहे.
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
- नांदेड