PCMC Recruitment 2026 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri Chinchwad Municipal Corporation) विविध पदांसाठी भरतीच्या नवीन जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्जाचा नमुना व इतर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी आणि पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
पदांचा तपशील
- फिजिशियन
- स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ
- बालरोगतज्ञ
- नेत्ररोगतज्ञ
- त्वचारोग तज्ञ
- मानसोपचार तज्ञ
- कान-नाक-घसा तज्ञ
पदसंख्या
- एकूण – 63 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार PCMC Recruitment 2026
- यामध्ये उमेदवाराला पगार हा दरमहा जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे देण्यात येणार आहे.
अर्ज पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाण
- यामध्ये नोकरीचे ठिकाण पिंपरी, पुणे असणार आहे.
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
आदिवासी आश्रमशाळा अंतर्गत 10 वी पासवर चौकीदार (गट ड) पदांच्या 416 रिक्त जागांकरिता बंपर भरती
निवड प्रक्रिया
- मुलाखत
मुलाखतीची तारीख
- आठवडयातील दर बुधवारी
अधिकृत वेबसाईट
मुलाखतीची पत्ता
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८.
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण
- वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत,इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- पदभरतीचे इतर सर्व अधिकार PCMC कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- मुलाखतीला येताना उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेली शैक्षणिक व इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
- मुलाखत आठवड्यातील दर बुधवारी रिक्त जागा नुसार महानगरपालिका आवश्यकतेप्रमाणे आयोजित करणार आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
PCMC मध्ये नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.
2.किती पदांसाठी भरती आहे?
63 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध.
3.शैक्षणिक पात्रता काय आहे?
सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
4.पगार किती मिळेल?
पगार हा दरमहा जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे देण्यात येणार आहे.
5.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.