Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या व कमी शिक्षण असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी !! पुणे महानगरपालिकेत मुलाणी(सफाई सेवक) पदाकरिता काही रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी चौथी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदसंख्या
- एकूण – 25 रिक्त जागा
पदांचा तपशील
- मुलाणी(सफाई सेवक)
बॉम्बे उच्च न्यायालयात फक्त 7वी पासवर मेगा भरती सुरु
शैक्षणिक पात्रता व इतर निकष (PMC Recruitment 2026)
- भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण फक्त चौथी पास असणे गरजेचे आहे,उमेदवाराला मुलाणी(सफाई सेवक) कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा.
- वर नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता व वयोमर्यादा धारण करणे आवश्यक आहे.
पगार (Pune Mahanagarpalika Bharti 2026)
- यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 23 हजार 782 पर्यंत देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत (PMC)
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्जाच्या विहित नमुन्यात सादर करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीची ठिकाण पुणे असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 07 जुलै 2026 असणार आहे.
निवड प्रक्रिया Pune Mahanagarpalika Bharti 2026
- यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका,मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -05.
अधिकृत वेबसाईट
इतर महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अधिक माहितीसाठी सदरची जाहिरात ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या सदरात उपलब्ध आहे.
- उमेदवारांनी अर्ज हा विहित नमुन्यात सादर करायचा आहे.
- विहित नमुना अर्ज कार्यालयामार्फत वरील ठिकाणीच देण्यात येईल.
- विहित नमुन्यात नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्या उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे सर्व अधिकार पुणे महानगरपालिके कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PMC भरती 2026
1.ही भरती कोठे होणार आहे?
ही भरती पुणे येथे होणार आहे.
2.कोणती पदे भरली जाणार आहेत?
मुलाणी(सफाई सेवक)
3.भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
4.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.
5.ही भरती किती जागांसाठी होणार आहे ?
ही भरती 25 जागांसाठी होणार आहे.