SSC CGL Bharti 2026 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 12265 रिक्त जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदसंख्या
- एकूण 12265 रिक्त जागा
पदांचा तपशील
- असिस्टंट ऑडिट ऑफिसर
- असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
- इंस्पेक्टर (Central Excise)
- इंस्पेक्टर (Preventive Officer)
- इंस्पेक्टर (Examiner)
- असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
- सब इंस्पेक्टर
- इंस्पेक्टर
- एक्झिक्युटिव असिस्टंट
- रिसर्च असिस्टंट
- डिविजनल अकाउंटेंट
- सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
- ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
- स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
- ऑफिस सुपरिंटेंडेंट
- सेक्शन हेड
- ऑडिटर
- अकाउंटेंट
- अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
- पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
- सिनियर एडमिन असिस्टंट
- टॅक्स असिस्टंट
- सब-इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर,राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेतील नैपुण्य
- कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क SSC CGL Bharti 2026
- सर्वसाधारण उमेदवार – 100 –
- महिला, अनुसूचित जाती/जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिक यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
नोकरीचे ठिकाण
- ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचा आहे.
- परीक्षा (Tier I): ऑगस्ट 2026
- परीक्षा (Tier II): डिसेंबर 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज 22 जून 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
अर्ज कसा करावा
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या ssc.gov.in.
अधिकृत वेबसाईट SSC Recruitment 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यात सादर करायचे आहेत, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज तसेच अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून भरावयाची सर्व माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे याची खात्री करावी व नंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवणे गरजेचे आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |