Post Office Bharti 2026 : भारतीय डाक विभाग अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
- अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाद्वारे दहावी किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज पद्धती Post Office Bharti 2026
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
पदांचा तपशील
- एजंट (विमा प्रतिनिधी)
राज्यात 1700 तलाठी पदांची मोठी भरती! प्रक्रिया सुरू;पहा PDF
नोकरीचे ठिकाण
- यामध्ये नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 21 मे 2026
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- वरिष्ठ अधीक्षक, सोलापूर विभाग, सोलापूर ४१३००१
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे असावे कमाल वयमर्यादा नाही.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bhartiy Dak Vibhag)
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- मुलाखती द्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना त्यांनी घेतलेल्या विमा हप्त्याच्या रकमेवर टपल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन दिले जाईल.
- निवडा झालेल्या उमेदवारांना IRDA ची ऑनलाईन परीक्षा पास करावी लागेल.
- उमेदवारांना थेट मुलाखतीचे वेळापत्रक शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण त्यांनी स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या अर्जात पाठवलेल्या मोबाईल क्रमांकावर कळविले जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |