Close Visit MahaNews12

भारतीय डाक विभागात 10 वी पासवर विविध पदांवर नोकरीची संधी !! | Post Office Bharti 2026

Post Office Bharti 2026 : भारतीय डाक विभाग अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाद्वारे दहावी किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती Post Office Bharti 2026

  • उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
  • उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.

पदांचा तपशील

  • एजंट (विमा प्रतिनिधी)

राज्यात 1700 तलाठी पदांची मोठी भरती! प्रक्रिया सुरू;पहा PDF

नोकरीचे ठिकाण
  • यामध्ये नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 21 मे 2026

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • वरिष्ठ अधीक्षक, सोलापूर विभाग, सोलापूर ४१३००१
वयोमर्यादा
  • उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे असावे कमाल वयमर्यादा नाही.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bhartiy Dak Vibhag)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज रद्द केले जातील.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • मुलाखती द्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना त्यांनी घेतलेल्या विमा हप्त्याच्या रकमेवर टपल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन दिले जाईल.
  • निवडा झालेल्या उमेदवारांना IRDA ची ऑनलाईन परीक्षा पास करावी लागेल.
  • उमेदवारांना थेट मुलाखतीचे वेळापत्रक शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण त्यांनी स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या अर्जात पाठवलेल्या मोबाईल क्रमांकावर कळविले जाईल.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Leave a Comment