पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 661 जागांसाठी बंपर भरती, ITI ते पदवीधारकांना नोकरीची संधी | PGCIL Bharti 2026
PGCIL Bharti 2026 : पावर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. पदांचा तपशील गैर-कार्यकारी पदे – डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – (विद्युत)/ (स्थापत्य)/(सर्वेक्षण) कनिष्ठ अधिकारी … Read more