Close Visit MahaNews12

महाराष्ट्र वनविभागात विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु!! | Forest Department Bharti 2026

Forest Department Bharti 2026 : वनविभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! वन विभागाअंतर्गत काही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचे आहेत.

आवश्यक पात्रता

  • जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक आहे.
  • वरील नियुक्ती करीता कमाल वयोमर्यादा 65 वर्ष एवढी राहील.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेलवर दिनांक 11 मार्च 2026 पूर्वी पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व इमेल आयडी

अर्जदारांना परीपूर्ण अर्ज भरुन अर्जाचे पाकीटावर विवक्षित कामाकरीता विनंती अर्ज असा उल्लेख करावा तसेच अर्जदाराचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा व खालील कार्यालयीन पत्यावर पोष्टाने किंवा व्यक्तीशः सादर करावे.
अर्ज स्विकारण्याचा पत्ता: आवश्यक दस्ताऐवजासह दिनांक 11 मार्च 2026 पर्यंत उपनवसंरक्षक (प्रा) वडसा वनविभाग, वडसा ता.देसाईगंज जि. गडचिरोली ४४१२०७ या पत्त्यावर सादर करावे. अथवा defwadsa@gmail.com या ई-मेल वर पाठविण्यात यावे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 434 जागांसाठी मेगा भरती सुरू!! | PDCC Bank Bharti 2025

पदांचे नाव : जीवशास्त्रज्ञ

नोकरीचे ठिकाण

गडचिरोली, महाराष्ट्र

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
महत्वाच्या सूचना
  1. वयोमर्यादा :- २५ ते ३८ वर्ष (दि.०१.०१.२०२६ रोजी) (शारिरिक स्वास्थ सुदृढ)
  2. सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) आवश्यक आहे.
  3. वरील तक्त्यामध्ये दर्शविलेल्या मुख्यालया व्यतिरिक्त निवड झालेल्या उमेदवारास उपवनसंरक्षक (प्रा) वडसा वनविभाग, वडसा यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रातील व इतर कोणत्याही विकाणी काम करावे लागेल.
  4. वरीलप्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता याद्याचतचे दस्ताऐवज मुलाखतीचे वेळेस दाखविण्यात यावे. याबाबत नोंद घ्यावी. कोणतेही इतर कागदपत्रे अर्जासोचत जोडू नये.
  5. उमेदवार हा कोणत्याही इतर शासकिय, निमशासकिय, अशासकिय संस्था किवा संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये.
    मुलाखतीकरीता येणान्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. मुलाखतीची तारीख व येळ उमेदवारांना वेगळ्याने कळविण्यात येईल.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

3.पगार किती मिळेल?
नियमानुसार मानधन देण्यात येईल आपली अपेक्षा अर्जामध्ये नमूद करावी.

4.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
11 मार्च 2026 पूर्वी अर्ज पाठवावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

Leave a Comment