Forest Department Bharti 2026 : वनविभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! वन विभागाअंतर्गत काही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेलवर किंवा ऑफलाइन पद्धतीने खालील पत्त्यावर सादर करायचे आहेत.
आवश्यक पात्रता
- जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक आहे.
- वरील नियुक्ती करीता कमाल वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष एवढी राहील.
पदांचे नाव
- बांबू क्लस्टर समन्वयक – 40 जागा
- वन वृत्त समन्वयक – 03 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख
उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेलवर दिनांक 02 जुलै 2026 पूर्वी पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व इमेल आयडी
अर्जदारांना परीपूर्ण अर्ज भरुन अर्जाचे पाकीटावर विवक्षित कामाकरीता विनंती अर्ज असा उल्लेख करावा तसेच अर्जदाराचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा व खालील कार्यालयीन पत्यावर पोष्टाने किंवा व्यक्तीशः सादर करावे.
अर्ज स्विकारण्याचा पत्ता: तरी ईच्छूक व पात्र उमेदवारांनी दि. 02/07/2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर येथे आपले अर्ज पोहचविणे अथवा कार्यालयाचे ईमेल-mahabamboo@mahaforest.gov.in वर पाठवावे. पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलाविण्यात येईल.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 434 जागांसाठी मेगा भरती सुरू!! | PDCC Bank Bharti 2025
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्रातील नमूद केलेले जिल्हे
महत्वाच्या सूचना
- वयोमर्यादा :- 18 ते 45 वर्ष (दि.02.07.2026 रोजी) (शारिरिक स्वास्थ सुदृढ)
- सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) आवश्यक आहे.
- मानधन : निवड झालेल्या उमेदवाराला रू. 25,000/- ते रू.40,000/- मासिक मानधन देण्यात येईल.
- वरीलप्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता याद्याचतचे दस्ताऐवज मुलाखतीचे वेळेस दाखविण्यात यावे. याबाबत नोंद घ्यावी. कोणतेही इतर कागदपत्रे अर्जासोचत जोडू नये.
- बांबू लागवडीबाबत शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करणे.
- बांबू संदर्भातील कामाकरीता इतर विभागाशी संपर्क साधणे.
- संगणकीय प्रणालीमध्ये माहिती वेळोवेळी अद्यावत करणे.
- शेतक-यांनी लागवड केलेल्या बांबू रोपवनाचे मुल्यांकन करणे.
- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्य करणे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.
2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
3.पगार किती मिळेल?
नियमानुसार मानधन देण्यात येईल आपली अपेक्षा अर्जामध्ये नमूद करावी.
4.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
11 मार्च 2026 पूर्वी अर्ज पाठवावा.
6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर