NHPC Bharti 2026 : राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी 182 रिक्त जागा भरण्याकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदसंख्या
- एकूण – 182 रिक्त जागा
पदांचा तपशील
- पदवीधर शिकाऊ उमेदवार
- डिप्लोमा शिकाऊ उमेदवार
- आयटीआय शिकाऊ उमेदवार
वयोमर्यादा NHPC
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक पात्रता NHPC Bharti 2026
- यामध्ये शैक्षणिक पात्रता पदा नुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
भारतीय रेल्वेत 10वी पासवर लोको पायलटच्या तब्बल 11,127 जागांसाठी मेगा भरती
अर्ज पद्धती NHPC Recruitment 2026
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 6 मे 2026 असणार आहे.
अधिकृत वेबसाईट
पगार NHPC Limited
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 12000 व जास्तीत जास्त 15000 पर्यंत देण्यात येणार आहे.
भारतीय टपाल विभागात विविध पदांसाठी बंपर भरती
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन सादर करायचे आहेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 12000 व जास्तीत जास्त 15000 पर्यंत देण्यात येणार आहे.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.