NHPC अंतर्गत 182 जागांसाठी भरती, ITI ते पदवीधारकांना नोकरीची संधी !! | NHPC Bharti 2026
NHPC Bharti 2026 : राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी 182 रिक्त जागा भरण्याकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. पदसंख्या एकूण – … Read more