District Civil Hospital Bharti 2026 : जिल्हा रुग्णालयात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नाशिक अंतर्गत राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्जाच्या विहित नमुन्यात दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
- मेडिकल को-ऑर्डिनेटर (Medical Co-Ordinator)
- DEO cum अकाउंटंट
पदसंख्या
- एकूण रिक्त – 03 जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळ्या असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची पद्धत
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 30 एप्रिल 2026.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक यांचे नावे, प्रशासकिय कार्यालय, जिल्हा रुग्णालय नाशिक, शरणपुर रोड, नाशिक जि. नाशिक पिन-४२२००२
वयोमर्यादा
- 18 ते 38 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 407 जागांसाठी मोठ्ठी भरती
नोकरी ठिकाण
- यामध्ये नोकरीचे ठिकाण नाशिक असणार आहे.
पगार District Civil Hospital Bharti 2026
- उमेदवारांना पगार हा 18000 ते 28000 पर्यंत पदानुसार देण्यात येईल.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
- वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिये करिता पात्र अपात्र उमेदवारांची यादी तसेच निवड यादी उपजिल्हा रुग्णालय नाशिक जिल्हा नाशिक यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल.
- पदभरती बाबत कोणत्याही उमेदवारास मुलाखतीचा येण्या जाण्याकरिता प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर नियुक्ती मिळविण्यास साठी दबाव तंत्राचा वापर केल्यास अशा उमेदवाराविरुद्ध कारवाई केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ
2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळ्या असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचावी.
3.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
4.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे.
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
नाशिक