नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांमध्ये 12 वी पासवर 317 सुरक्षा रक्षकांची भरती | Security Guard Board Maharashtra Bharti 2026
Security Guard Board Maharashtra Bharti 2026 : सुरक्षारक्षक मंडळ महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षारक्षक पदासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन नोंदणीद्वारे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. पदांचा तपशील सुरक्षा रक्षक पदसंख्या … Read more